top of page
OWADAA OWADA
ओवळा ओवाळ

ओवळा ओवाळ माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचहीतत्वांच्या पंचहीतत्वांच्या ज्योती लाविल्यायना

निराकार वस्तू कैसी आकारा आली
सर्वांघटीं व्यापक माझी स्वामी माऊली
ओवळा ओवाळ माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचहीतत्वांच्या पंचहीतत्वांच्या ज्योती लाविल्यायना
सोळासहस्त्र बहात्तरकोटी काया रखिली
स्वामींनी काया रखिली
नव खिडक्यांचा जोड आता मूर्ती बसविली
ओवळा ओवाळ माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया
पंचहीतत्वांच्या पंचहीतत्वांच्या ज्योती लाविल्यायना
सप्त सागर कैसा खेळ मांडीला स्वामीने खेळ मांडीला
तुका म्हणे बाप माझा कैवारी आला
ओवळा ओवाळ माझ्या संद्गुरू राया माझ्या स्वामी राया

bottom of page